• Tue. Aug 16th, 2022

  विष पिणे तुझ्या गाण्यापेक्षा चांगले

  ByKhandeshTimes

  Sep 12, 2021

  बॉलिवूडचे अतिशय फेमस गायक म्हणजे टोनी कक्कर . यांचे कांटा लगा ‘ हे गाणे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते . नेहा आणि हनी सिंग या दोघांना गाण्यात पाहून फॅन्स मोहित झाले होते ; पण हे गाणे पाहून एका वापरकर्त्याने टोनी कक्करला ट्रोल केले आहे . एका युजरने ट्रोल करत’सर , तुमचे गाणे ऐकण्यापेक्षा मी विष पिणे पसंत करीन ‘ असे म्हटले असून. युजरचे हे ट्विट पाहून टोनीदेखील गुपचप बसले नाही.त्याने ट्रोलरला प्रत्युत्तर दिले आहे . टोनी म्हणाला , ‘ तुम्ही जीव देऊ नका . माझे गाणे कधीच ऐकू नका . तुमचे आयुष्य हे खूप महत्त्वाचे आहे . १०० टोनी कक्कर येतील आणि जातील ‘ याप्रकारे टोनी कक्कर यांनी त्यांचे उत्तर दिले.

  Leave a Reply

  Your email address will not be published.