शंभर जणांचे प्राण वाचविण्यात मिळाले यश सायता झाली हेलिकॉप्टर व बोटींची .

एनडीआरएफच्या जवानांनी त्याच बरोबर स्थानिक पोलीस यंत्रणेने उस्मानाबाद , लातूर , औरंगाबाद , यवतमाळ या भागातील जवळपास शंभर जणांचे प्राण वाचविण्यात यश मिळाले आहे .याविषयी मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केली असून . उस्मानाबाद येथून १६ जणांना हेलिकॉप्टरने तर २० जणांना बोटीने वाचविण्यात आले आहे . लातूरयेथे ३ जणांना हेलिकॉप्टरमधून तसेच ४७ जणांना बोटीतून वाचविले गेले आहे . यवतमाळ व औरंगाबाद मधून अनुक्रमे २ आणि २४ जणांना वाचविण्यात आलेले आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांना दिली गेलेली आहे . NDRF चे १ पथक उस्मानाबाद तर १ पथक लातूरमध्ये असून हवाई दलाचे हेलिकॉप्टर या दोघं जिल्ह्यांत बचाव कार्य राबवत आहे .याबाबत मुख्यमंत्र्यांनी सूचना दिलेल्या आहेत

Leave a Reply

Your email address will not be published.