शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे या ठिकाणी विविध पदांची भरती.

शेअर करा.

Khandeshtimes News : शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे . याकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे . मुलाखतीद्वारे निवड केली जाणार असून मुलाखतीची तारीख ५ फेब्रुवारी आहे .

 

पदाचे नाव : लॅब असिस्टंट , ऑफिस असिस्टंट कम रिसेप्शनिस्ट .

 

शैक्षणिक पात्रता:

लॅब असिस्टंट : MCA / M.Sc. ऑफिस असिस्टंट कम रिसेप्शनिस्ट : पदवीधर पदवी

 

नोकरी ठिकाण : धुळे .

 

आवेदन का तरीका : ऑफलाईन .

 

मुलाखतीची तारीख : 05 फेब्रुवारी 2022 .

 

मुलाखतीची पत्ता :

शिरपूर एज्युकेशन सोसायटी , आर . सी . पटेल मुख्य इमारत , टेलिफोन एक्सचेंज समोर , सुभाष कॉलनी , शिरपूर , धुळे – 425405 .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply