• Tue. Aug 16th, 2022

  शेतात चमकला दहा फुटी अजगर.

  ByKhandeshTimes

  Sep 19, 2021

  पाळधी , ता . धरणगाव या ठिकाणांहून जवळच त्रिमूर्ती कॉलेज जवळील भागात मधुकर बुधा पाटील यांच्या शेतामध्ये दहा फूट असा लांब अजगर शनिवारच्या दुपारी आढळून आला . अजगर पाहताच शेतात काम करणाया लोकांची भंबेरी उडाली . त्यांनी पाळधी गावच्या सर्पमित्रांना याची माहिती कळविली .

  सर्पमित्र गणेश सपकाळे , किरण पाटील , तनिष्का शिरसाळे , हेमंत चव्हाण , सागर चौधरी , सुनील चौधरी , कल्पेश कोळी यांनी अजगराला ताब्यात घेतले आणि वनविभागातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने एकलग्न गावा समीप जंगलात सोडण्यात आले.

  Leave a Reply

  Your email address will not be published.