‘ शेरशाह ‘ पाहिला आणि आलियाला आली आठवण.

शेअर करा.

एक्टर सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांचा शेरशाहा आला आसून . रिलीज च्या पहिल्याच दिवसापासून चित्रपटाला खूप उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळत आहे . तर सर्वत्र त्याची वाहवा होत आहे.कारगील युद्धामध्ये शहिद झालेले कैप्टन विक्रम बत्रा यांच्या संपूर्ण जीवनावर आधारीत असा हा चित्रपट आहे . स्वातंत्र्यदिनाचे प्रासंगिकता साधत आलिया भट्टनेही हा चित्रपट पाहिला . त्यानंतर तिने आपली प्रतिक्रियाही सोशल मीडियावर दिली आहे . आलियाने आपला X-बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीसाठी विशेष पोस्ट लिहीली आहे . व चित्रपटाचंही खूप कौतुकास्पद वर्णन केलं आहे . तिने लिहीलं की , या चित्रपटाने मला हसवले . रडवलं आणि अनेक भावनामधून नेलं . सिद्धार्वतू खूप स्पेशल होतास या . खूपच मुव्हींग , आणि माझी सुंदर कियारा अडवाणी , तू अशीच चमकत राहा . चित्रपटाच्या संपूर्ण कास्टला खूप शुभेच्छा . हा एक अतिशय संदर चित्रपट आहे

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply