सतत टोमणे बसत असल्याने विवाहितेने रागाच्या बरात संपवले आयुष्य.

जळगाव : अंगावर सुरमा व कोडाचे द्वारा असल्याची माहिती लपवून ठेवत आमची फसवणूक केली . कार घेण्यासाठी तुझे आई – वडील पैसे देऊ शकत नाहीत , तू जिवंत राहून उपयोगाची नाही असे सततचे टोमणे असहा झाल्याने दामिनी वैभव वैदकर 30 ) या विवाहितेने पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हरिविठ्ठल नगरातील कोठारी नगरात शुक्रवारी सायंकाळी घडली . दामिनीला आत्महत्येस प्रवृत्त केले व कारसाठी छळ केला म्हणून पती वैभव रामचंद्र वैदकर , सासरा रामचंद्र काशिनाथ वैदकर , सासूज्योती वनणंद नयना वैदकर या चौघाविरुध्द रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे . नणंद नयना वगळतातिघांना पोलिसांनी अटक केली आहे . व सासरे दोघेही महावितरण कंपनीत नोकरीला आहेत . वैभव हा विद्युत निरीक्षक तर सासरा रामचंद्र हा वरिष्ठ व्यवस्थापक ( प्रशासन विभाग ) या पदावर कार्यरत आहे . दामिनीचे वडील राजेंद्र रायभान धनगर ( रा.भुसावळ ) यांनी दिलेल्याफिर्यादीनुसार , २८ एप्रिल २०१८ रोजी दामिनी व वैभव यांचा भुसावळात विवाह झाला होता . लग्नात व साखरपुड्यावेळी सर्व मानपान , खर्च केला होता . पती वैभव हा रत्नागिरी येथे नोकरीला असल्याने काही दिवस दामिनी सासूसोबत नेथे राहायला गेली ४-५ महिने सुरळीत संसारचालल्यानंतर हंडा म्हणून कार दिली नाही तसेच लशात आमच्या नातेवाइकांना मानपान दिले नाही या कारणावरून छळ करायला सुरुवात झाली . अशातच २०२० मध्ये वैभव याची जळगावाला बदली झाली संपूर्ण कुटुंब एकत्र राहात असताना पुन्हा तीचजळगाव : अंगावर सुरमा व कोडाचे द्वारा असल्याची माहिती लपवून ठेवत आमची फसवणूक केली . कार घेण्यासाठी तुझे आई – वडील पैसे देऊ शकत नाहीत , तू जिवंत राहून उपयोगाची नाही असे सततचे टोमणे असहा झाल्याने दामिनी वैभव वैदकर 30 ) या विवाहितेने पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हरिविठ्ठल नगरातील कोठारी नगरात शुक्रवारी सायंकाळी घडली . दामिनीला आत्महत्येस प्रवृत्त केले व कारसाठी छळ केला म्हणून पती वैभव रामचंद्र वैदकर , सासरा रामचंद्र काशिनाथ वैदकर , सासूज्योती वनणंद नयना वैदकर या चौघाविरुध्द रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे . नणंद नयना वगळतातिघांना पोलिसांनी अटक केली आहे . व सासरे दोघेही महावितरण कंपनीत नोकरीला आहेत . वैभव हा विद्युत निरीक्षक तर सासरा रामचंद्र हा वरिष्ठ व्यवस्थापक ( प्रशासन विभाग ) या पदावर कार्यरत आहे . दामिनीचे वडील राजेंद्र रायभान धनगर ( रा.भुसावळ ) यांनी दिलेल्याफिर्यादीनुसार , २८ एप्रिल २०१८ रोजी दामिनी व वैभव यांचा भुसावळात विवाह झाला होता . लग्नात व साखरपुड्यावेळी सर्व मानपान , खर्च केला होता . पती वैभव हा रत्नागिरी येथे नोकरीला असल्याने काही दिवस दामिनी सासूसोबत नेथे राहायला गेली ४-५ महिने सुरळीत संसारचालल्यानंतर हंडा म्हणून कार दिली नाही तसेच लशात आमच्या नातेवाइकांना मानपान दिले नाही या कारणावरून छळ करायला सुरुवात झाली . अशातच २०२० मध्ये वैभव याची जळगावाला बदली झाली संपूर्ण कुटुंब एकत्र राहात असताना पुन्हा तीच छळ सुरू झाला .

Leave a Reply

Your email address will not be published.