हायकोर्टाने आदेशामागील भूमिका स्पष्ट केली,गणवेश घालून येणे बंधनकारकच, संस्थांमध्ये गणवेशाचा नियम असल्यास गणवेश घालने आवश्यक.

शेअर करा.

बंगळुरू : ज्या शिक्षण संस्थांमध्ये गणवेश परिधान करण्याचा नियम असेल , तो त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांनी पाळायलाच हवा , हे आदेश कर्नाटक हायकोर्टाचे प्रमुख न्यायाधीश रितुराज अवस्थी यांनी दिले आहेत .

 

हिजाबच्या प्रकरणी याचिकेवर बुधवारी झालेल्या सुनावणीमध्ये अवस्थी म्हणाले की , शाळा , महाविद्यालयांमध्ये धार्मिक वस्त्रे परिधान करण्यास केली गेलेली मनाई ही फक्त विद्यार्थ्यांना लागू आहे . शिक्षकांकरीत हा आदेश देण्यात आलेला नाही .

एका खासगी महाविद्यालयातील अध्यापिकेला हिजाब घालून येण्यास संचालक मंडळाने परवानगी दिल्याचे नाकारले असल्यामुळे . त्या अध्यापिकेने राजीनामा दिला . त्या पार्श्वभूमीवर हायकोर्टाने आदेशामागील भूमिका स्पष्ट केली .

 

मुख्य न्यायाधीश रितुराज अवस्थी यांनी सांगितले की , जिथे गणवेशाचा असलेला नियम तिथे विद्यार्थ्यांनी पाळलाच पाहिजे .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply