१०वी आणि १२वी पुरवणी परीक्षेचा निकाल होणार आज जाहीर.

शेअर करा.

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च : व माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सप्टेंबर – ऑक्टोबर २०२१ मध्ये घेतल्या गेलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( दहावी आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( बारावी ) पुरवणी परीक्षेचा निकाल हा २० ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास जाहीर करण्यात येणार आहे. ही माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा . वर्षा गायकवाड यांनी दिलेली आहे. हा निकाल www.mahresult.nic.in या वेबसाईटवर जाहीर करण्यात येणार आहे . महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ९ विभागीय मंडळामार्फत दहावी व बारावीची पुरवणी परीक्षा घेण्यात आलेली होती .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply