मुंबई : आपणास सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवायचे त्याच बरोबर भविष्यात आर्थिक सुरक्षाही देखील असावी असे वाटत असेल तर LIC हे गुंतवणुकीसाठी उत्तम माध्यम ठरू शकते . या एलआयसीच्या योजनेमुळे जे पॉलिसीधारक आहेत त्यांच्या मुलांच्या गेल्यानंतरही त्यांचे संरक्षण करते . एलआयसीच्या आम आदमी विमा योजनेच्या पॉलिसीधारक असणाऱ्याचे मृत्यू झाल्यास त्याच्या मुलांना प्रत्येक महिन्याला 100 रुपयांची शिष्यवृत्ती देव केली जाते .
या योजनेंतर्गत गुंतवणूक केले असलेल्या व्यक्तीचा नैसर्गिक कारणांमुळे अपघातामुळे जर मृत्यू झाला तर कुटुंबाला विमा संरक्षण दिले जात असते. त्याच बरोबर , मृतांच्या किमान 2 मुलांना दर महिन्याला 100 रुपये शिष्यवृत्ती मिळत असते . या पॉलिसीच्या सहाय्याने मुले कोणत्याही अडचणी शिवाय त्यांचे शिक्षण पूर्ण करतात . ही योजना मुख्यतः वीटभट्टी कामगार , मोची , मच्छीमार , नाई , बिडी कामगार , हातमाग विणकर , हस्तकला कारागीर , खादी विणकर , चामडे , कामगार , महिला शिंपी , पापड कामगार , दूध उत्पादक , ऑटो चालक , रिक्षाचालक , सफाई कामगार , वन कामगार , शहरी गरीब , कागद उत्पादक , शेतकरी , अंगणवाडी शिक्षक , बांधकाम कामगार , वृक्षारोपण इत्यादी सर्व कर्मचाऱ्यांसाठी गुंतवणुकी करिता उघडी आहे.
प्रीमियम हा वर्षातून एकाच भरावा लागतो या योजनेत गुंतवणूक करण्याकडे वयोमर्यादा ही 18 ते 59 वर्षांच्या दरम्यान असावे .योजनेकरिता अर्ज करताना नामनिर्देशित व्यक्तीची माहिती भरणे अत्यंत आवश्यक आहे . या योजनेअंतर्गत दर महिना 200 रुपये प्रीमियम म्हणून भरावे लागत असे . यामध्ये मृत्यू आणि अपघात लाभ यांचादेखील समावेश आहेत या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना जीवन विमा संरक्षण प्राप्त होते परंतु कुटुंब प्रमुख हे जर नैसर्गिक कारणास्तव मरण पावले किंवा अपघातामुळे कायमस्वरूपी किंवा आंशिक अपंगत्व आले तरी या परिस्थितीत कुटुंबाला विमा संरक्षण मिळतअसते.
मृत्यू झाल्यानंतर कवरेज ही , नैसर्गिक कारणामुळे कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला 30,000 रुपयांचा विमा मिळत असतो . याशिवाय , अपघाती मृत्यू झाल्यास 75000 रुपये , शारीरिक अपंगांच्या प्रकरणी 75000 रुपये , मानसिकदृष्ट्या अपंगांच्या बाबतीत 37500 रुपये इतका विमा प्राप्त होतो .