३ महिन्यात तीन कोटी रोजगाराच्या संधी होणार उपलब्ध.

शेअर करा.

नवी दिल्ली : कोरोना संकटामध्ये देखील सध्या काही क्षेत्रांमध्ये नोकरीची मोठी संधी निर्माण झालेली दिसून येत आहे . देशातील प्रमुख ९ क्षेत्रांत नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध झाल्या असून , जुलै ते सप्टेंबर २०२१ दरम्यान ३ कोटींपेक्षा जास्तीच्या जणांना रोजगाराची संधी मिळाली असल्याचे कामगार मंत्रालयाने स्पष्ट केले आहे .

 

कामगार मंत्रालयाने सोमवारी तिमाही रोजगार सर्वेक्षण जाहीर केले होते . या सर्वेक्षणा अनुसार गेल्या वर्षाच्या जुलै ते सप्टेंबर दरम्यान नऊ क्षेत्रांमध्ये समावेश ३.१० कोटी रोजगार निर्माण झाल्याचे दिसून आले आहे . केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी कामगार कार्यालयाने तयार केलेले तिमाही सर्वेक्षणामध्ये याबद्दल कळवले केले .

 

दुसरा अहवाल कामगार मंत्रालयाचा हा प्रथम अहवाल एप्रिल – जून २०२१ नोकऱ्यांबाबतचा दुसरा अहवाल आहे . मध्ये सादर करण्यात आला होता . या अभ्यासामध्ये १० किंवा अधिक कर्मचारी असलेल्या कंपन्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला होता ..

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply