८१ हजार पगार असणाऱ्या महाराष्ट्र डाक विभागात पदांसाठी आहे सुर्वण संधी,१०वी /१२वी पास आऊटसाठी उत्तम संधी.

महाराष्ट्र डाक विभागांमध्ये 257 जागांकरिता भरती सुरू झाले असून याकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे . पोस्टल असिस्टंट , सॉर्टिंग असिस्टंट , पोस्टमन , मेल गार्ड , मल्टी टास्किंग स्टाफ या सर्व पदांसाठी ही भरती असणार आहे . अर्ज करण्याकरीता शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2021 असणार आहे .

 

पदांसाठीचा तपशील

 

1 ) पोस्टल असिस्टंट 93

2 ) सॉर्टिंग असिस्टंट 09

3 ) पोस्टमन 113

4 ) मेलगार्ड Nil

5 ) मल्टी टास्किंग स्टाफ 42

 

शैक्षणिक पात्रता :

 

पद क्र .1 ते 4 :

( i ) 12 वी उत्तीर्ण

( ii ) आवश्यक संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र

पद क्र .5 :

( i ) 10 वी उत्तीर्ण

( ii ) आवश्यक संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र .

 

क्रीडा पात्रता :

 

( i ) राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत राज्य किंवा देशाकडून प्रतिनिधित्व केलेले खेळाडू ( ii ) आंतर – विद्यापीठ क्रीडा मंडळातर्फे आयोजित केलेल्या आंतर – विद्यापीठ स्पर्धांमध्ये आपल्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले असलेले खेळाडू ( iii ) अखिल भारतीय शालेय खेळ महासंघाद्वारे आयोजित राष्ट्रीय खेळ किंवा शाळेसाठी खेळांमध्ये राज्य शालेय संघाकडून प्रतिनिधित्व करणारे खेळाडू ( iv ) नॅशनल फिजिकल एफिशिअन्सी ड्राईव्ह या अंतर्गत ज्या खेळाडूंना शारीरिक कार्यक्षमतेमध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत .

 

वयाची अट : २७ नोव्हेंबर २०२१ रोजी १८-२७ वर्षे . [ SC / ST – ०५ वर्षे सूट , OBC – ०३ वर्षे सूट ] –

वेतनमान : १८,००० / – रुपये ते ८१,१०० / – रुपये .

 

अर्ज करण्याकरिता अंतिम तारीख 27 नोव्हेंबर 2021

 

ऑनलाईन ( Apply Online ) अर्ज करण्यासाठी लाल  अक्षरावर क्लिक करा: अर्ज करा

Leave a Reply

Your email address will not be published.