
जळगावात सोन्याच्या दरात पुन्हा वाढ; भंगाळे गोल्डमध्ये आजचे दर जाहीर
जळगाव : सुवर्णप्रेमींसाठी आजचे सोने व चांदीचे दर जाहीर झाले आहेत. जळगाव शहर आणि सावदा येथे असलेल्या नामांकित भंगाळे गोल्ड दालनात आकर्षक दागिन्यांसह शुद्ध सोने-चांदी विक्रीसाठी उपलब्ध असून, आजच्या दरांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे.
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा ₹९६,९१० नोंदवला असून २४ कॅरेट सोन्याचा दर ₹१,०५,८०० इतका झाला आहे. तर चांदीचा दर प्रति किलो ₹१,२४,००० इतकाच स्थिर आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत असून, बाजारात उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, भंगाळे गोल्डमध्ये आकर्षक डिझाईन, विशेष ऑफर आणि विश्वासार्ह व्यवहारामुळे ग्राहक मोठ्या प्रमाणात दालनाला प्राधान्य देत आहेत.





