
गं.भा. मंजुराबाई चौधरी यांचे निधन
जळगाव: येथील जुना खेडी रोड, शंकरराव नगर, डीएनसी कॉलेज समोरील रहिवासी गं.भा. मंजुराबाई विनायक चौधरी (वय ७७) यांचे दि. २० सप्टेंबर २०२५ रोजी शनिवारी सकाळी ४:०० वाजता निधन झाले. त्यांचा दशक्रीया विधी दि. २९ सप्टेंबर २०२५, सोमवारी सकाळी १०:०० वाजता, तर उत्तरकार्य दि. ०४ ऑक्टोबर २०२५, शनिवारी सकाळी १०:३० वाजता जुना खेडी रोड, शंकरराव नगर, डीएनसी कॉलेज समोर, जळगाव येथे होणार आहे. शोकाकुल: सिताराम मांगीलाल चौधरी, आनंदा मांगीलाल चौधरी, राहुल यशवंत चौधरी, लक्ष्मण मांगीलाल चौधरी, सोमनाथ विनायक चौधरी, राहुल नथ्थु चौधरी, राकेश नथ्थु चौधरी. संपर्क: 9273998282, 7020502866.





