जळगांव

तरुण कुढापा मंडळाचे हीरक महोत्सवी वर्ष, अध्यक्षपदी भोजूराज बारी

खान्देश टाइम्स न्यूज | २६ ऑगस्ट २०२३ | जळगाव शहरातील तरुण कुढापा मंडळाचे यंदा हीरक महोत्सवी वर्ष म्हणजेच ६० वे वर्ष आहे. नुकतेच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मंडळाचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. मंडळाचे अध्यक्षपदी भोजूराज बारी यांची निवड करण्यात आली.

बैठकीत सर्वानुमते पुढील कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
तरुण कुढापा मंडळाचे हीरक महोत्सवी वर्ष म्हणजेच 60 वे वर्षात यंदा पदार्पण करत आहे यंदा झालेल्या दिनांक 13/08/2023 वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मंडळाचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली तसेच पुढील कार्यकारणी याप्रमाणे आहे आपली..
अध्यक्षपदी
श्री भोजूराज संतोष बारी
उपाध्यक्षपदी
श्री गणेश राजेन्द्र पाटील
कार्याध्यक्ष
श्री शंभू प्रभाकर भावसार
सेक्रेटरी
श्री राजेंद्र तोताराम पाटील
सह सेक्रेटरी
श्री प्रशांत सुरेश सुरळकर
खजिनदार
श्री अनिल नागेश ठाकूर
सह खजिनदार
श्री मोहित शाम पाटील
संचालक
श्रीचेतन सुधाकर मराठे
सह संचालक
श्री राजेन्द्र लालचंद चौधरी
संघटक
श्री भरत रामसिंग परदेशी
सह संघटक
श्री विशाल डीगंबर पाटील
सल्लगार … सर्वश्री
.पांडुरंग सर चौधरी..बापूसाहेब मराठे . डिगुदादा पाटील.. छोटू दादा लोहार …संजय श्रीराम चौधरी..दगडू भाऊ सपकाळे ..प्रकाश मराठे .. मुन्ना परदेशी .. सतीश ठाकुर .. रवींद्र चौधरी… नानाभाऊ माळी.. शैलेश सुरलकर
*कार्यकारणी सदस्य*.. सर्वश्री नारायण कोळी.. कुदन चौधरी.. सचिन चौधरी ..संदीप भावसार ..पंकज भावसार..मुन्ना मराठे.. लुकेश सरोदे ..एकनाथ चौधरी ..अमोल चौधरी आतिश कोळी..
कल्पेश बनवे .. निवृत्ती पाटील किरण माळी.. मयूर धनगर.. भूषण मराठे… यश मराठे.. राहुल कोळी… अनिकेत दुसाने… सुमित सपकाळे.. हरीश चौधरी.. अतुल पाटील… धनराज सोनवणे
शांतता कमिटी सर्वश्री … चेतन चौधरी… तिलक महाजन.. आशिष चौधरी… नितीन बनवे… योगेश पाटील… पप्पू मराठे… लोमेश अत्तरदे… तुषार सोनार…. जयेश अत्तरदे…. निलेश पाटील ( आप्पा )
लेझिम पथक. सर्वश्री
राजेंद्र पाटील..शंभू भावसार ..भूषण पाटील … प्रल्हाद पाटील.. ईश्वर कोळी… पवन शिंपी
गोविंदा .. सर्वश्री..जयेश मराठे.. मोहित ठाकूर.. ज्ञानेश चौधरी.. उमेश राजवत… नयन मराठे.. कन्हैया ठाकरे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button