निधन

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना मातृशोक, आज अंतयात्रा

खान्देश टाईम्स न्यूज । ६ सप्टेंबर २०२३ । राज्याचे पाणीपुरवठा व स्वछता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना मातृशोक झाला. त्यांची आई रेवाबाई रघुनाथराव पाटील यांचे आज पहाटे वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले

त्यांची अंत्ययात्रा आज सकाळी 11:30 वाजता राहत्या घरून पाळधी येथून निघणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button