जळगाव / धुळे ;- प्रादेशिक परिवहन धुळे विभागातील लिपिक टंकलेखक या संवर्गात कार्यरत खालील कर्मचान्यांस वरिष्ठ लिपिक (वेतनश्रेणी ९-८ वेतन २५५००-८११००) या संवर्गात तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती देण्यात येत अअसल्याचे आदेश परिवहन आयुक्त यांच्या मान्यतेने संजय मंत्रवार (परिवहन उप आयुक्त (प्रशासन), महाराष्ट्र राज्य, मुंबई.) यांनी काढले आहेत.
त्यानुसार खालील पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांची नावे पुढील प्रमाणे .
जळगाव प्रादेशिक कार्यालयातील आर. एस. पवार , व्ही. एन. पाटील , जे. एम. देवकर नंदुरबार उप प्रापका, जळगाव , एच. के. सोनार,
एस. ए. वाघ, एस.एस. मानकर , , श्रीमती वाय. बी. विसपुते , श्रीमती पी.सी. वाणी ,श्रीमती के. एस. वडगे , श्रीमती एस. वाय. वाघ , के.जी. चौधरी वाय. एच. महाजन , डी. एस. ठाकरे , एस. जी. विसपुते , श्रीमती ललिता धनगर (दिव्यांग कर्मचारी) आदी कर्मचाऱ्यांची वरिष्ठ लिपिक या रिक्त पदावर पदोन्नती करण्यात आली आहे. संबंधित कार्यालय प्रमुखांना सूचित करण्यात येते की, पदोन्नती आदेशातील कर्मचाऱ्यांना पदस्थापनेच्या कार्यालयात रुजू होण्याकरिता कोणत्याही प्रकारची रजा मंजूर न करता कार्यमुक्त करण्याची कार्यवाही करावी. असे आदेशात म्हटले आहे .