जळगांवनिधनशासकीय

मनपा कर्मचारी नरेंद्र पाटील यांचे निधन

जळगाव l प्रतिनिधी l ३० जून २०२२ l शहरातील शास्त्रीनगर येथिल रहिवासी व मनपा कर्मचारी नरेंद्र परशुराम पाटील (४९) यांचे काल गुरुवारी (दि.२९) अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी तीन विवाहित बहिणी असा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button