खान्देशजळगांवराजकीय

नाना पटोले यांची २८ रोजी अमळनेरला जाहीर सभा

अमळनेर (प्रतिनिधी):- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले साहेब यांची शनिवार दि.२८ रोजी रात्री ८:०० वाजता अमळनेर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक चौकात जाहीर सभा आयोजित केली आहे.

सदरहु सभा आगामी सार्वत्रीक लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नानाभाऊ पटोले यांचा अमळनेर दौरा होत आहे. या सभेला उपस्थित राहण्याचे आव्हान अमळनेर तालुका कॉंग्रेस अध्यक्ष गोकुळ बोरसे, शहराध्यक्ष मनोज पाटील, कॉंग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. अनिल शिंदे तसेच सर्व कॉंग्रेस फ्रंटलचे व सेलचे अध्यक्ष यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button