
यावल येथे गोमांस विक्री करणाऱ्यास पकडले
यावल : शहरातील चोपडा रोडलगतच्या बाबा नगरमध्ये इब्राहिम खान कुरेशी हा तरूण गोमांस विक्री करत असल्याची माहिती यावल पोलिसांना मिळाली होती. पोलिसांचे पथक तेथे गेल्यानंतर त्याच्याकडून ६ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलीस नाईक पुरुषोत्तम पाटील यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात प्राणी अधिनियम अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो.नि. रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनात सहायक फौजदार विजय पासपोळ करत आहेत.वल येथे गोमांस विक्री करणाऱ्यास पकडले
यावल : शहरातील
चोपडा रोडलगतच्या बाबा नगरमध्ये इब्राहिम खान कुरेशी हा तरूण गोमांस विक्री करत असल्याची माहिती यावल पोलिसांना मिळाली होती. पोलिसांचे पथक तेथे गेल्यानंतर त्याच्याकडून ६ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलीस नाईक पुरुषोत्तम पाटील यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात प्राणी अधिनियम अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो.नि. रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनात सहायक फौजदार विजय पासपोळ करत आहेत.





