जळगाव l ०२ जुलै २०२३ l शहरात उस्मानिया पार्क परिसरात जळगांव शहराचे आमदार मा.श्री. राजुमामा भोळे यांच्या प्रयत्नांतून नविनयेपूर्ण योजना अंतर्गत सन २०२२-२०२३ निधीतून उस्मानिया पार्क परिसरात नागरिकांच्या सोयी साठी हायमेट हलोजन लयमप व जयेष्ठ नागरिकांना बसण्यासाठी साठी १२ टेबल उपलब्ध करून देण्यात आले त्या प्रसंगी उस्मानिया पार्क नवजवान विकास समितीचा वतीने अफसर अब्दुल हमीद (जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्याक मोर्चा भारतीय जनता पार्टी,जळगांव यांच्या हस्ते मा.श्री आमदार राजू मामा भोळे यांचा पुष्गुच्छ गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर लाईट दिवाचा कार्यक्रमाचे अध्यक्ष राजू मामा भोळे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आला सोबत युनूस भाई पिंजारी, बबलू भाई शेख, सामाजिक कार्यकर्ता इरफान शेख, वसीम शेख (बाबू मामु) जुबेर भाई (डॉक्टर) वकार सय्यद, सलमान खान, बाबा भाई, मुजम्मिल सर, जुबेर रंगरेज, तोहिद सय्यद, शाकीर शेख,अमीन भाई शेख साहब,जायेष्ठ नागरिक,अब्दुल हमीद, अब्दुल सत्तार, उमर भाई टेन्ट वाले, शेख सईद, मुज्जू भाई, शाकिब सय्यद, राजिक शेख मणियार, हुजेब कादरी, जावेद भाई, जुबेर भाई, सोनू, वकार मणियार, जळगाव बिल्डिंग पेंटरचे जिल्हा अध्यक्ष इस्माईल खान उस्मानिया परिसर चे हे सर्व नागरिक ज्येष्ठ नागरिक तरूण उपस्थित होते आणि वासिमोद्दीन शेख यांनी आभार मानले.