जळगाव शहर मनपाच्या नगररचना विभागाचा अनागोंदी कारभार
खान्देश टाइम्स न्यूज | २९ जानेवारी २०२४ | जळगाव शहर मनपातील नगररचना विभगविरुद्ध नेहमीच ओरड होत असते. अनेकदा महासभेत देखील नगरसेवकांनी अधिकाऱ्यांवर आरोप केले आहे. मनपात प्रशासक राज आल्यापासून तर नगररचना विभागातील अनागोंदी कारभाराच्या दबक्या आवाजात चर्चा सुरू झाल्या असून काही नगरसेवक यावर मंत्र्यांच्या दरबारी आवाज उठवण्याच्या तयारीत आहे. अनेक मोठ्या इमारतींच्या अनधिकृत बांधकाम परवानगी … Continue reading जळगाव शहर मनपाच्या नगररचना विभागाचा अनागोंदी कारभार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed