जळगाव ;- राज्यस्तरीय फेन्ट बॉल ज्युनिअर व सब ज्युनिअर स्पर्धेसाठी वर्धा येथे जळगावचा संघ रवाना झाला . जूनियर संघाच्या कर्णधारपदी अबुजर बागवान व उप कर्णधारपदी तनवीर अहमद यांची निवड करण्यात आली आहे.
वर्धा येथे 5 ते7 फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या राज्यस्तर स्पर्धा साठी जळगावच्या संघ खालील प्रमाणे
जूनियर स्पर्धा संघ अबूजर बागवान , शेख तनवीर ,फैजान शेख ,सय्यद, साकेब, मोहम्मद उमर ,बागवान मोहम्मद हम्माद, फुरकान अहमद ,अदनान तांबोली, सय्यद अवेस ,मिर्झा हससान ,शेख रिहान, रोहन खान, प्रशिक्षक मिर्झा आसिफ ईकबल संघ व्यवस्थापक आमिर खान सब ज्युनिअर च्या संघ खालील प्रमाणे मोहम्मद माज काझी कर्णधार, साबाज , शेख, शहा जाहीद , मोहम्मद अनस ,रेहान खान ,ताबीज खान , खातीब रय्यान , देवेंद्र पाटील , जाहीद खान, शोएब पटेल ,उजेर खान, सोहेब खान, प्रशिक्षक शेख फैजान संघ व्यवस्थापक शेख इमरान,आदी
निवड झालेल्या संघाच्या खेळाडूंना जळगाव , जिल्हा फेंट बॉल असोसिएशन तर्फे शुभेच्छा सह किट देऊन गौरव करण्यात आले आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष एजाज मलिक, प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे ,सचिव प्रदीप तळवलकर, उपाध्यक्ष इकबाल मिर्झा प्रिन्सिपल बाबू शेख, वरिष्ठ क्रीडा शिक्षक वसीम मिर्जा ,सहबज शेख, आसिफ आदी उपस्थित होते.