खान्देशजळगांवराजकीयशासकीयसामाजिक

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे जळगाव विमानतळावर स्वागत

जळगाव ;- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे जळगाव विमानतळावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वागत केले.

त्यांच्या समवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते. नाशिक पोलीस परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे,

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी, महापालिका आयुक्त श्रीमती वर्षा गायकवाड यांनीही स्वागत केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button