जळगाव ;– भारतीय जनता पार्टी जळगाव महानगर जिल्हा ओबीसी मोर्चा जिल्हा कार्यकारणी चंद्रशेखर बावनकुळे साहेब (भाजपा प्रदेशाध्यक्ष) यांच्या आदेशाने, . देवेंद्र फडणवीस ग्रामविकास मंत्री , गिरीश महाजन , . विजय चौधरी (प्रदेश महामंत्री), . रवि अनासपुरे (प्रदेश मुख्यालय प्रभारी), आ. सुरेश भोळे (राजूमामा), खा. उन्मेष पाटील, जिल्हाध्यक्षा सौ. उज्वलाताई बेंडाळे यांच्या सूचनेनुसार. मिलिंद गोविंद चौधरी यांनी 12 मार्च रोजी जळगाव महानगर जिल्हा ओबीसी मोर्चा जिल्हा कार्यकारणी जाहीर केली.
कार्यकारिणी पुढीलप्रमाणे. अध्यक्ष मिलिंद गोविंद चौधरी , उपाध्यक्ष भागवत माणिक चौधरी , उपाध्यक्ष संतोष इंगळे उपाध्यक्ष चंद्रशेखर अर्जुन महाले,उपाध्यक्ष शुभम बावा , उपाध्यक्ष दिपक अशोक झुंझारराव उपाध्यक्ष , सुरेंद्र उल्हास कोल्हे , उपाध्यक्ष रवींद्र पांडुरंग सोनवणे , सुमित भावसार, हेमंत गुप्ता ,स्वप्नील अवधूत चौधरी ,किरण भामरे ,अशोक शिंपी ,प्रशांत मांडोळे ,मयूर श्रावण बारी, पुजा तेजस पाटील, सरचिटणीस नयना दिपक दुसाने, सरचिटणीस , विजय काशिनाथ बारी ,सरचिटणीस संदीप तेले, सरचिटणीसअमोल अशोक धांडे,विशाल डिगंबर पाटील,सरचिटणीस जितेंद्र शिंपी, चिटणीस संदीप सोनगिरे ,चिटणीस नितीन राजेंद्र चौधरी यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा या कार्यकारिणीमध्ये समावेश आहे.