खान्देशगुन्हेजळगांव

महापालिकेच्या आरोग्य विभागातील भ्रष्टाचार उघडकीस आणल्याने जीवितास धोका

अजय घेघंट यांचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन

जळगाव ;- भ्रष्ट्राचाराची चौकशी लावल्यामुळे आरोग्य विभागातील संबंधीत म.न.पा. अधिकारी यांचे पासुन माझे जिवीतास धोका निर्माण झालेला असल्याबाबत आणि आरोग्य विभागातील सुमारे ७ ते ४० लाखांचा आर्थिक घोटाळा माहितीचे अधिकारा अंतर्गत बाहेर काढल्यामुळे माझेवर दबाव तंत्राचा वापर करून माझे जिवीतास धोका निर्माण होवू शकतो अशा आशयाचे निवेदन अजय घेघंट यांनी पोलीस अधीक्षकांना दिले आहे . त्यांनी निवेदनात म्हटले आहे कि,  जळगाव शहर म.न.पा. आरोग्य विभागाकडून शासन आदेश
दि. १५/०९/२०२३ ते दि. ०२/१०/२०२३ या कालावधीत आरोग्य विभागाकदनदि. १५/०९/२०२३ ते दि. ०२/१०/२०२३ या कालावधीत आरोग्य विभागाकडून स्वच्छता पंधरवाडा राबवण्यात आले होते. सदरचे पंधरवाडया मध्ये आर्थिक देवाण घेवाण मोठ्या प्रमाणावर झालेली असल्याचे मी उघड केल्यामुळे व सर्व पुरावे माझे जवळ असल्यामुळे माझेवर राजकीय व शासकीय दबाव येण्याची व मला त्रास देण्याची दाट शक्यता असल्याने माझे जिवीतास धोका निर्माण होवू शकतो.
असेही अजय घेघंट यांनी नमूद केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button