जळगाव ;-देशातील लोकसभा निवडणुकांची आदर्श आचारसंहिता लागू झाली असून महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार असून जिल्ह्यातील रावेर आणि जळगाव लोकसभा मतदार संघासाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे. त्या पार्श्व भूमीवर जळगाव जिल्ह्यातील मतदारांची यादी जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फ़े प्रसिद्ध करण्यात आली असून ज्यांचे नाव मतदार यादीत आहे किंवा नाही त्यांनी आजच आपलं नाव यादीत शासनाच्या संकेत स्थळावर तपासून पाहावे असे आवाहन जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.
मतदारांनी आपले नाव तापसण्यासाठी व अंतिम मतदार यादी पाहण्यासाठी https://shorturl.at/cjnyS या लिंकवर क्लिक करा. यादीत नाव तपासण्यासाठी http://voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.