खान्देश टाइम्स न्यूज l २२ एप्रिल २०१४ l जळगाव शहरातील शनिपेठ येथे राहणारे संजय बळीराम भांबरे (वय-६८) यांचे सोमवारी दि.२२ एप्रिल रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा मंगळवारी दि.२३ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता राहत्या घरून निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते जळगाव लाईव्हचे तुषार भांबरे यांचे काका होते.