शिक्षणजळगांवसामाजिक

स्मार्ट इलेक्ट्रिकल व कॉन्ट्रॅक्टर सेवाभावी बहुउद्देशीय संस्था जळगाव यांच्या तर्फे गुणगौरव सोहळा

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात..

खान्देश टाइम्स न्यूज l २१ जुलै २०२४ l जळगाव शहरात रविवार रोजी स्मार्ट इलेक्ट्रिकल व कॉन्ट्रॅक्टर सेवाभावी बहुउद्देशीय संस्था जळगाव यांच्या तर्फे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पालकांसोबत बोलून त्यांचा सत्कार व गौरव करण्यात आला.

प्रसंगी अध्यक्ष कल्पेश सोमानी, उपाध्यक्ष प्रदीप पाटील, सचिव कल्पेश खैरनार, जहांगीर शहा, विनायक अत्तरदे, गुड्डू भाई इस्रार खान, राम जेऊरकर, रवी पाटील, रोशन मणियार, रवींद्र आगळे, शरद पाटील तसेच जळगाव शहरातील नामांकित होलसेल डिस्ट्रीब्युटर्स, डिलर्स, शॉओनर, इलेक्ट्रिकल कंपनीचे सेल्स एक्झिक्यूटिव्हव मोठ्या संख्याने उपस्तिथ होते.

कार्यक्रम यवस्वी रित्या पार पडला तसेच संस्थेकडून सर्व इलेक्ट्रिशन बांधवांना आयडेंटीटी कार्ड देण्यात आले व कार्यक्रमाला गैरहजर असलेले इलेक्ट्रिशन ज्यांच्या आयडेंटीटी कार्ड मिळाले नसेल त्यांनी संस्थेचा संपर्क कार्यालयावर जाऊन आपले आयडेंटीटी कार्ड घ्यावे असे आवाहान करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कल्पेश खैरनार संस्थेचे सचिव यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button