इतर
कुलभूषण पाटलांची प्रचार रॅली नंतर हुडको येथे जाहीर सभा
खान्देश टाइम्स न्यूज l १० नोव्हेंबर २०२४ l जळगाव शहरातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरअपक्ष उमेदवार कुलभूषण पाटील यांच्या प्रचारासाठी पिंप्राळा परिसरात रॅली काढण्यात आली. या रॅलीत नागरिक आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
रॅली नंतर पिंप्राळा हुडको येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेला नागरिकांकडून चांगलाच प्रतिसाद पाहायला मिळाला.
यावेळी मंचावर समाजसेवक शफी शेख, आसिफ शेख, रईस शेख, सचिन सोनवणेसह मान्यवर उपस्थित होते तसेच कपाट या चिन्ह समोरील बटन दाबून विकासासाठी एक मुखाने कुलभूषण पाटील यांना मतदान करू अशी ग्वाही दिली.