
मुक्ताईनगर ;– तालुक्यातील मौजे सुकळी ग्रामपंचायततर्गत डोलारखेडा येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त केंडल मोर्चा काढुन तसेच बुद्ध व आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
Video Player
00:00
00:00
Video Player
00:00
00:00
Video Player
00:00
00:00
बौद्ध समाजबांधवांसह सरपंच मीना सुधाकर पाटील,सदस्य नितीन नाना पाटील,सीमा नितीन पाटील यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.शिवाजी वानखेडे, शत्रुघ्न वानखेडे,भरत वानखेडे,विनोद थाटे, सिद्धार्थ थाटे,गरम इंगळे,यांनी परिश्रम घेतले. महापरीनिर्वाणदिनानिमित्त काढण्यात आलेल्या कँडल मोर्चाचे मध्ये महिला भगिनी आणि तरुणींचा मोठा सहभाग घेतला .