• Tue. Aug 16th, 2022

  BSF कडून ASI,HC, कॉन्स्टेबल या पदांसाठी जागा निघाल्या आहेत जाणून घ्‍या संपूर्ण तपशील.

  सीमा सुरक्षा बल BSF यांने कॉन्स्टेबल सोबत इतर ग्रुप CASI , HC सुतार व या पदांसाठी भरती जाहीर केलेली असून पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत . या भरती अंतर्गत एकूण ७२ पदांवरवरती भरती करण्यात येणार असून सीमा सुरक्षा बल बीएसएफ या विभागाने भरती बद्दलची अधिसूचना जारी केली आहे . इच्छुक उमेदवार BSF च्या अधिकृत या वेबसाइट rectt.bsf.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात .ऑनलाइन अर्ज करण्याकरिता शेवटची दिनांक २ ९ डिसेंबर २०२१ आहे . https://khandeshtimes.in

   

  BSF पदाचे नाव व जागा :

  १ ) ASI – १ पद

  २ ) HC- ६ पदे

  ३ ) कॉन्स्टेबल ६५ पदे

  ४ ) एकूण रिक्त जागा- ७२ पदे

   

  BSF शैक्षणिक पात्रता :

  अधिकृत अधिसूचनेनुसार , ASI पदासाठी अर्ज करत असलेल्या उमेदवारांकडे मॅट्रिकची पदवी असणे आवश्यक आहे . उमेदवाराने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून ( ITI ) ड्राफ्ट्समनशिप ( सिव्हिल ) मध्ये डिप्लोमा देखील पूर्ण केलेला असावा . दुसरीकडे , एचसी व कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्रा सोबत मॅट्रिक पदवी असणे आवश्यक आहे .https://khandeshtimes.in

   

  BSF वयो मर्यादा :

  अधिकृत अधिसूचनेनुसार , उमेदवारांचे वय ऑनलाइन अर्जाच्या शेवटच्या तारखेप्रमाणे 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असावे . ऑनलाइन अर्ज कशाप्रकारे करावा ज्या उमेदवारांना BSF च्या या रिक्त पदांकरिता अर्ज करायचा आहे ते अधिकृत भर्ती पोर्टल rectt.bsf.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात . या वेळी , त्यांना वैध ओळखपत्रासह सर्व आवश्यक असणारी कागदपत्रे जोडावी लागतील .

   

  अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – नोव्हेंबर १५,२०२१

   

  ऑनलाइन अर्ज करण्याची अंतीम तारीख – २ ९ – डिसेंबर २०२१ पर्यंत आहे .

  तर अर्ज करत असणाऱ्या उमेदवारांना अर्ज ‘ फी ‘ म्हणून १०० रुपये भरावे लागतील . https://khandeshtimes.in

  BSF इतका मिळेल पगार …

  ASI – पे मॅट्रिक्स लेव्हल -5 ( २ ९ , २०० – ९ २,३०० ) ७ व्या CPC नुसार

  SC – पे मॅट्रिक्स लेव्हल -4 ( २ ९ , ५००-८१,१०० ) 7 – व्या CPC नुसार

  कॉन्स्टेबल स्तर- २१,७००-६९ , १०० रु .

   

  अधिकृत संकेतस्थळ : bsf.gov.in यावर भेट देऊन अधिक माहिती जाणून घेऊ शकता .

  Leave a Reply

  Your email address will not be published.