इतर
Your blog category
-
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला चार दिवसात 88 विभागांचा आढावा ; प्रलंबित कामे, सुरु असलेले प्रकल्प याचा युद्ध पातळीवर पाठपुरावा
समन्वयासाठी डेस्क, कोणतेही काम प्रलंबित राहणार नाही याची घेणार काळजी जळगाव;- जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुखांना शासनाच्या…
Read More » -
शाळेच्या १०० मिटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्यांवर कारवाई
जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाळांच्या आवारात तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणान्यांवर शनिपेठ पोलीसांनी अतिक्रम विभागाच्या मदतीने कारवाई केली. या…
Read More » -
सलग दुसऱ्या दिवशी एसटी बसचा अपघात , एक जण ठार तर 21 प्रवासी जखमी
धरणगाव तालुक्यातील घटना धरणगाव (प्रतिनिधी) ;- राज्य परिवहन महामंडळाच्या बस अपघाताची जिल्ह्यात मालिका सुरू असून शुक्रवारी झालेल्या बसच्या अपघातात चालकाचे…
Read More » -
गुरुशाला’ उपक्रम वाढविणार आदिवासी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता…!
‘जळगाव, :-अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आदिवासी विकास विभाग नेहमीच कटिबद्ध आहे. त्याचाच एक भाग म्हणून आदिवासी विकास प्रशासनाने…
Read More » -
युवा महोत्सवात जळगावच्या स्पर्धकांनी मारली बाजी
जळगाव :- युवा कार्य व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व…
Read More » -
डॉ भवरलाल जैन यांच्या संजीवन दिनाचे औचित्याने शाळांमध्ये विविध खेळाद्वारे मूल्य शिक्षणाचे कार्यक्रम
गांधी रिसर्च फाऊंडेशनचा उपक्रम; सहभागाचे आवाहन जळगाव- येथील गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने संस्थापक डॉ. भवरलाल जैन यांच्या संजीवन दिनानिमित्ताने दरवर्षी विविध…
Read More » -
विनापरवाना दुचाकी चालवणाऱ्या अल्पवयीन चालकांवर कारवाई; अडीच लाखांचा दंड वसूल
जळगाव:- शहरतील विविध महाविद्यालय परिसरांमध्ये भरधाव वेगाने दुचाकी पळविणाऱ्या विद्यार्थ्यांवर शहर वाहतुक पथकाने कारवाई केली. या कारवाईमध्ये सुमारे शंभर दुचाकी…
Read More » -
बहिणाबाई तर वैश्विक पातळीच्या महान कवयित्री – संजय चौधरी
बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टतर्फे चौधरी वाड्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा ७३ वा स्मृतिदिन साजरा जळगाव (प्रतिनिधी) – बहिणाबाई कान्हदेशच्या कवयित्री…
Read More » -
माझ्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या ;- खा. श्रीकांत शिंदे
मुंबई ( वृत्तसंस्था ) सध्या राज्यात महायुतीची सत्ता केव्हा स्थापन होईल आणि मुख्यमंत्री कोण होणार याबाबत चर्चा होत आहे. महायुतीच्या…
Read More » -
नशिराबाद येथे दुभाजकावर दुचाकी आदळली; तरुण ठार
जळगाव : दुचाकी चे नियंत्रण सुटल्याने ती दुभाजकावर धडकून झालेल्या अपघातात एक ठार तर एक जण जखमी झाल्याप्रकरणी नशिराबाद पोलिस…
Read More »