फक्त जळगावात झालंय 100% नळ जोडणी, इतर क्षेत्राचे काय हा मोठा प्रश्न ?
हिंगोली: जलजीवन मिशनअंतर्गत हरेक घरी नळजोडणीद्वारे पाणी पुरवण्यात येणार असले , तरीही राज्यात ४६ लाख ग्रामीण कुटुंबांकडे अद्याप नळजोडणी नसल्याचे समोर येत आहे . राज्यात जळगाव हा १०० टक्के नळजोडणी …