christmas घेऊन येणार पावसाच्या झळी,तापमानात जाणवेल उबदारपणा

शेअर करा.

मुंबई : मुंबईसह शक्यता असतानाच वातावरणामध्ये झालेल्या बदलामुळे आता हवामानामध्ये उल्लेखनीय स्वरूपाच्या घडामोडी घडणार आहेत .

याप्रमाणे महाराष्ट्रात येणाऱ्या चार ते पाच दिवसांत तापमानात क्रमश : वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे . या काळात हिवाळ्याची तीव्रता कमी होणार असून , ऐन नाताळात तापमान वाढण्याची शक्यता दिली जात आहे . भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितल्याप्रमाणे, राज्यात २८ डिसेंबरला औरंगाबाद , जालना , जळगाव , गोंदिया , भंडारा , वर्धा , नागपूर , अमरावती , अकोला जिल्ह्यांत तुरळक राज्य गारठले ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा कोसळण्याची शक्यता आहे . सोब ताशी ४० कि.मी. वेगाने वारे देखील वाहतील .

२७ डिसेंबरला विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवली जातआहे .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply