• Tue. Aug 16th, 2022

  Corona cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये झाली थोडी वाढ , मात्र नवे कोरोनाबळी घटले.

  गेल्या 24 तासात भारतात 25 हजार 467 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे . तर 354 रूणांना प्राण गमवावे लागले . कालच्या दिवसात देशात 39 हजार 486 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले .

  देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत . गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत अल्पशी वाढ झाली . कालच्या दिवसात 25 हजार 467 नवीन कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली . कालच्या दिवसाल 354 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले . तर नव्या कोरोनाबळीच्या संख्येत घट झाली आहे .

  सक्रिय रुग्णसंख्या सध्या सव्वातीन लाखांच्या खाली गेली आहे . कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे . 24 तासातील आकडेवारी गेल्या 24 तासात भारतात 25 हजार 467 नव्या कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली आहे . तर 354 रुग्णांना प्राण गमवावे लागले . कालच्या दिवसात देशात 39 हजार 486 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले .

  आतापर्यंतची आकडेवारी भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 24 लाख 74 हजार 773 वर गेला आहे . देशात आतापर्यंत 3 कोटी 17 लाख 20 हजार 112 रुग्ण बरे झाले आहेत . जर 4 लाख 35 हजार 110 रुणानी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत . 3 लाख 19 हजार 551 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत . आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 58 कोटी 89 लाख 97 हजार 805 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली जाहे .

  * देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी देशात

  24 तासात नवे रुग्ण -25,467

  देशात 24 तासात डिस्चार्ज -39,486

  देशात 24 तासात मृत्यू -354

  एकूण रूग्ण -3,24,74,773

  एकूण डिस्चार्ज -3,17,20,112

  एकूण मृत्यू -4,35,110 एकूण

  अक्टिव्ह रण -3,19,551

  आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या -58,89,97,805

   गेल्या 24 तासातील लसीकरण -63,85.298

  Leave a Reply

  Your email address will not be published.