महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपरकिंग्स टीम चौथ्यांदा आयपीएल जिंकण्यास उत्साहाने भरलेली आहे . आयपीएलमध्ये सर्वात जास्त म्हणजेच आठवेळा फायनल खेळणाऱ्या या संघाची मागच्या सत्रात दारुण अशी अवस्था झाली होती .२०१०,२०११ आणि २०१८ ला तीन वेळा विजेता ठरलेल्या या संघाने २०२१ च्या १४ व्या सत्रात पहिल्या ७ सामन्यात ५ विजय मिळविले तसेच संघ हा १० गुणांसह सेकंड पोझिशन वर आहे . यूएईत संघाने १ ९ सामने खेळले असून त्यामधील दहा जिंकले तर सामने गमावले. यावेळी चौथ्या जेतेपदावर त्यांची नजर गाळलेली आहे
चेन्नई सुपरकिंग्स संघातील खेळाडू :
फलंदाज : महेंद्रसिंग धोनी कर्णधार , फाफ डुप्लेसिस , ऋतुराज गायकवाड , रॉबिन उथप्पा , सुरेश रैना , अंबाती रायुडूचेतेश्वर पुजारा , एन.जगदीशन . अष्टपैलू : इवेन ब्राव्हो , मोईन अली , सॅम कुरेन , कृष्णप्पा गौतम , मिशेल सेंटनर , रवींद्र जडेजा . वेगवान गोलंदाजः दीपक चहर , जोश हेजलवुड , लुंगी एनगिडी , केएम आसिफ , हरिशंकर रेड्डी , शार्दुल ठाकूर , जेसन बेहरनडोर्फ , फिरकीपटूः करण शर्मा , इम्रान ताहिर , साई किशोर .