Facebook च्या नावांमध्ये आला मोठा बदल, काय आहे फेसबुक चा विचार ?

Facebook  मे ऑफिशिअली फेसबुक चे नाव बदलून आता नवे नाव प्रस्थापित केलेले आहे . जगभरामध्ये फेसबुक चे अब्जावधी वापरकर्ते आहेत . फेसबुक चे नाव हे बदलणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती , सोशल मिडीयचे प्रभावी असे माध्यम फेसबुक, फेसबूक हे आपल्या नावात काय बदल करते या संदर्भात वापरकर्त्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झालेली होती .

 

शेवटी कंपनीने आपले नाव बदलले असल्याची घोषणा केली आहे . गुरुवारी घडलेल्या कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत फेसबुकच्या नवीन नावाची घोषणा करण्यात आली . कंपनीने फेसबुकचे नाव बदलून meta असे केले आहे,फेसबुकला आता यापुढे’मेटा ‘ ( meta ) या नावाने ओळखले जाणार आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.