IND VS ENG : तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाचा विजय असेल पक्का , इंग्लंडच्या माजी कर्णधारने सांगितली 5 महत्त्वाची कारणं.

शेअर करा.

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत पहिला सामना पावसामुळे अनिर्णीत सुटल्यानंतर भारताने दुसरा सामना जिक्त 1-0 ची आघाडी घेतली आहे .

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना 25 ऑगस्टपासून हेटिंग्ले येथे पार पडणार आहे . सध्या भारत मालिकेत 1-0 ने पुढे असून तिसरी कसोटी देखील भारत जिंकेल असा इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसैन पाने केला आहे .

नासिर हुसैनने सर्वात पहिलं कारण सांगितलं विराट कोहली विराटच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ उत्तम कामगिरी करत आहे . त्याची आक्रमकता संघाला जिंकमण्यात महत्वाची भूमिका पार पाडत आहे . विराट फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करत नसला तरी भारताच्या विजयात त्याची कर्णधारी महत्वाचे कारण असल्याच नासिरने सांगितल आहे .

इंग्लंडचा संघ खराब खेळत असला तरी दुखापतींनी देखील इंग्लडच्या संघाला पछाडले आहे . स्टुअर्ट ओंठ , क्रिस वोक्स , बेन स्टोक्स , जोफ्रा आरि असे दिग्गज खेळाट मालिकेबाहेर असल्याने संघ आधीच अडचणीत आहे . आता या सर्वांसोबत मार्क उपे नावही जोडले गेले आहे . वुडही दुखापतग्रस्त झाल्याने इग्लडच्या अडपीत आणखी वाढ झाली आहे . हे देखील एक कारण आहे . ज्यामुळे इंग्लंड तीसरी कसोटी पराभूत होऊ शकतो , असं नासिरम सांगितले आहे .

नसिरणे सागितलेल्या कारणामध्ये आणखी एक महत्वाच कारण आहे भारताचा हिटमैन रोहित वार्मा . सध्या तो संघातील एक्स फॅक्टर असून ज्याप्रकारे तो फलंदाजी करतो ते पाहून भारताला तिसऱ्या कसोटीतही याचा फायदा होईल अशी प्रतिक्रिया नासिरने दिली आहे . रोहितने दुसन्या कसोटीत ठोकलेल्या 83 धावा भारताच्या विजयात महत्त्वाच्या ठरल्या होत्या

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply