MPSC PSI Bharti 2022, (PSI) पदांकरीता रिक्त २५० जागा उपलब्ध आजच करा अर्ज.

शेअर करा.

MPSC PSI Bharti 2022 : MPSC ( महाराष्ट्र लोकसेवा आयोग ) ने पोलीस उपनिरीक्षक ( PSI ) पदांकरीता रिक्त जागांच्या पूर्ततेसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे . पात्र असणार्‍या उमेदवारांना त्यांचे अर्ज https://mpsc.gov.in/ या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . MPSC ( महाराष्ट्र लोकसेवा आयोग ) भरती मंडळ , महाराष्ट्र द्वारे फेब्रुवारी 2022 च्या जाहिरातीत एकूण 250 रिक्त पदांची घोषणा करण्यात आली आहे . अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख हि 6 मार्च 2022 आहे .

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२२ .

पदाचे नाव : पोलीस उपनिरीक्षक .

रिक्त पदे : 250 पदे .

अर्ज शुल्क : अमागास – रु 544 / – , मागासवर्गीय- रु . 344 /

वेतन ( Pay Salary ) : Rs . 38600-122800 /

वयोमर्यादा : खुल्या प्रवर्गासाठी – 35 वर्षे , मागासवर्गीय / अनाथ – 40 वर्षे .

शैक्षणिक पात्रता : बारावीची परीक्षा उत्तीर्ण .

नोकरी ठिकाण : महाराष्ट्र .

आवेदनाची तरीका : ऑनलाइन . आवेदन कारण्याची अंतिम तारीख : 06 मार्च 2022 .

शैक्षणिक पात्रता

महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने नियुक्त केले असलेल्या केवळ सहायक पोलीस उपनिरीक्षक , कॉन्स्टेबल , पोलीस नाईक व पोलीस शिपाई ही परीक्षा देण्याकरीता पात्र असतील . मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेमधुन पदवी घेतलेल्या उमेदवारांनी नियमितपणे चार वर्षे सेवा करणे आवश्यक आहे .

वयोमर्यादा ( वयाची अट ) – [ SC / ST : 05 वर्षे सूट , OBC : 03 वर्षे सूट ] उमेदवाराची वयोमर्यादा कमाल वयोमर्यादा 35 वर्षे असावी मागासवर्गीय उमेदवार यांनकरीता कमाल वयोमर्यादा ४० वर्षे असावी .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply