Reliance jio यांनी आपल्या ग्राहकांसाठी उपयुक्त असे प्लॅन्स ऑफर केले जाहीर, जिओ वापरकर्ते असाल तर तात्काळ जाणून घ्या.

शेअर करा.

नवी दिल्ली : Reliance jio आपल्या ग्राहकांकरीता एकाहून एक प्लॅन ऑफर करते . जिओचे अनेक रिचार्ज अत्यंत खास आहेत कारण ते स्वस्त आहेत व अधिक फायदे देतात , जिथे सर्व OTT प्लॅटफॉर्मचे फायदे सर्वात कमी किमतीत उपलब्ध आहेत .

या प्लॅनमध्ये तुम्हाला Netflix , ( नेटफ्लिक्स ) डिस्ने प्लस हॉटस्टार व अॅमेझॉन प्राइम सबस्क्रिप्शन मोफत दिले जाते . या योजनांची किंमत रु .300 पेक्षाही कमी आहे .

 

रिलायन्स जिओच्या 239 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची वैधता ही मुळतः 28 दिवसांची आहे . यामध्ये दररोज 1.5GB इतका डेटा दिला जातो . यामध्ये जिओ वापर करते एकूण 42 जीबी डेटाचा लाभ घेऊ शकतात . डेटा आटोपल्यानंतर , प्रति जीबी 10 रुपये आकारले जातात . या प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस पाठवण्याची देखील सुविधा देण्यात आली आहे . यासोबतच सर्व नेटवर्कवर फ्री कॉलिंगची सुविधाही उपलब्ध करून दिल्या जात आहेत .

 

त्याच बरोबर या प्लॅनमध्ये Jio Apps JioTV , JioCinema , JioSecurity आणि JioCloud यांसारखे अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन देखील उपलब्ध करून दिलेले आहे . रिलायन्स जिओ 296 प्रीपेड प्लॅनमध्ये 25GB डेटा हा उपलब्ध आहे रिलायन्स जिओच्या २ ९ ६ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची वैधता ३० दिवसांची आहे . यामध्ये जिओ वापरकर्त एकूण २५ जीबी डेटाचा लाभ घेऊ शकतात . म्हणजेच , तुम्ही एका दिवसात किंवा अगदी 30 दिवसात 25 GB चा संपूर्ण डेटा वापरू करू शकता . या प्लॅनमध्ये दररोज १०० SMS पाठवण्याची सुविधा देण्यात आली आहे . त्याच बरोबर , सर्व नेटवर्कवर मोफत कॉलिंग सुविधा उपलब्ध आहे . याशिवाय या प्लॅनमध्ये Jio Apps JioTV , JioCinema , JioSecurity आणि JioCloud सारख्या अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन उपलब्ध आहे .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply