जबरी लूट प्रकरणी पोलिसांनी दोघांना पकडले.

सोनगीरकडून धुळ्याकडे येत असताना नगाव शिवारात रात्रीच्या वेळेस धुळ्यातील साक्री रोडवरील एकाला तीक्ष्ण हत्याराने वार करुन खिशातून रोकडसह मोबाईल हिसकावून पोबारा करणाऱ्या दोघांना पश्चिम देवपूर पोलिसांनी दोघांना पकडले आहे . …