इंटरनेटचा स्पीड ला येणार गती 5G चा वापर होणार लवकरात लवकर सुरू
नवी दिल्ली : येणाऱ्या काही महिन्यांमध्ये आपल्याला ४ जीच्या तुलनेमध्ये दहापट वेगवान असलेले इंटरनेट वापरता येणार आहेत . पुढील येत्या महिन्यात ५ जी स्पेक्ट्रमच्या लिलावाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे …