लेग स्पिनर Shane Warne यांचे हृदयविकाराने दुःखद निधन

सिडनी : आपल्या जादुई फिरकीच्या तालावरती मोठे मोठे फलंदाजांची भंबेरी उडवणारा ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्न ( ५२ ) याचे शुक्रवारी अकाली निधन झाले . थायलंडमधील कोह सामुई या …