LIC च्या आयपीओ मध्ये गुंतवणुकीच्या आधी जाणून घ्या हे काही मुद्दे, पैसे कसे गुंतवावे हेदेखील घ्‍या जाणून

LIC IPO : एलआयसीच्या आयपीओ करिता हालचाल आता जोरदार गतीने सुरू झाली आहे , 13 फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशातील सर्वात मोठ्या सरकारी विमा कंपनीने सेबीकडे DRHP दाखल केला आहे . …