कर वाचवण्याचे हे ४ उपाय जाणून व्हाल हैराण, कायदेशीर पद्धतीने होईल बचत

१)वैयक्तिक खर्च दाखवा • सर्व वैयक्तिक खर्च तुम्हाला कर वाचवण्यासाठी मदत करू शकतात . स्वतःसाठी व मुलांसाठी शिक्षण स्वत : साठी किंवा जोडीदारासाठी किंवा मुलांकरिता विमा प्रीमियम भरणे , तुमच्यावर …