UIDAI ने जारी केलेल्या नवीन अधिसूचनेप्रमाणे आधार व्हेरिफिकेशनच्या नियमामध्ये बदल.

शेअर करा.

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने ( UIDAI ) ने जारी केले असलेल्या नवीन अधिसूचनेप्रमाणे आधार व्हेरिफिकेशनच्या नियमामध्ये बदल करण्यात आलेले आहे . याबाबतीत सरकारने अधिकृतपणे नव्याने बदल झाली असलेली अधिसूचना जाहीर केलेली आहे .

 

यानंतर आधारकार्ड व्हेरिफिकेशनसाठी डिजिटल स्वाक्षरी असणारे दस्तऐवज प्रदान करावे लागणार . नियमावलीमध्ये , ई – केवायसीसाठी आधारच्या ऑफलाइन व्हेरीफिकेशनची पूर्ण प्रक्रिया स्पष्ट करण्यात आलेली आहे .

 

आधार कार्डधारकरीता ‘ आधार ‘ ई – केवायसी व्हेरीफिकेशन प्रक्रियेकरीता आधार सेंटरच्या अधिकृत प्रतिनिधीला त्याचा आधार पेपरविणा ऑफलाइन ई – केवायसी देण्याचा पर्याय दिलं जातं . यानंतर आधार सेंटर प्रतिनिधी आधारकार्ड धारकाने दिलेअसलेल्या आधार क्रमांक व नाव , पत्ता आदी केंद्रीय डेटाबेसशी जोडणार . हे बरोबर असल्याचे खात्री झाल्यानंतर व्हेरिफिकेशन ची प्रक्रिया पुढे पोर्सेस होते .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply