Vicky Kaushalआणि Katrina Kaif यांच्या लग्नाच्या व्हिडिओचा, ८० कोटीत झाला करार.

शेअर करा.

जयपूर : असंख्य चित्रपट फॅन्स ज्याची उत्कंठेने वाट पाहात होते तो  Vicky Kaushalआणि Katrina Kaif या सेलिब्रिटींचा विवाहसोहळा गुरुवारी राजस्थानच्या सवाई माधोपूर या ठिकाणी असणाऱ्या एका आलिशान रिसॉर्टमध्ये पार पडला .

 

८० कोटींचा करार :

 

Vicky Kaushalआणि Katrina Kaif यांनी विवाहसोहळ्याचे प्रक्षेपण हक्क अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ यांना जवळपास ८० कोटी इतक्या रुपयांना विकले असल्याची चर्चा होत असल्याचे कळाले आहे . त्यामुळे निमंत्रितांना विवाहासाठी उपस्थित राहतेवेळी नॉन डिस्क्लोजनर करारावर ( एनडीए ) स्वाक्षरी करण्यास सांगण्यात आलेल्या होत्या . शेवटी विवाहाची छायाचित्रे व  Vicky नेच इन्स्टाग्रामवरती झळकविल्याने नवपरिणीत जोडप्याचे दर्शन चाहत्यांना होऊ शकले .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply