vicky kaushal आणि katrina kaif ने लग्नात आलेल्या सर्व पाहुण्यांना दिली अशी नोटीस.

vicky kaushal आणि katrina kaif  च्या लग्नाची तयारी पूर्ण झाली आहे . सवाई माधोपूरला पाहुणे येऊ लागले आहेत . लग्नात उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांना विकी आणि कॅटच्या टीमकडून एक नोट दिली जात आहे . या नोटमध्ये पाहुण्यांना एका गोष्टीची काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे . विकी आणि कॅटच्या शाही लग्नात सहभागी होण्यासाठी सर्व पाहुण्यांनी या नोटमध्ये लिहिलेल्या गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे . लग्नात पाहुण्यांना फोन आणण्यास सक्त मनाई आहे , असे या नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे . त्या चिठ्ठीत लिहिले आहे … ‘ तुम्ही शेवटी इथे आलात . आशा आहे की तुम्ही जयपूर ते रणथंबोर या रोड ट्रिपचा आनंद घेतला असेल . बसा आणि आराम करा आणि या मचअवेटेड अॅडव्हेंचरचा आनंद घ्या . आपणा सर्वांना विनंती आहे की , आपण आपला मोबाईल खोलीतच ठेवून या सोहळ्यात सहभागी व्हावे . येथील फोटो अपलोड करू नये .

Leave a Reply

Your email address will not be published.