खान्देशगुन्हेजळगांव

वसंतवाडी येथे तरुणाने घेतला गळफास

जळगाव ;- तालुक्यातील वसंत वाडी येथे एका 38 वर्षीय तरुणाने गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गोपाल एकनाथ सोनवणे (वय 38) असे मयत तरुणाचे नाव असून त्याला गळफास घेतल्याने त्याचा मुलगा करण सोनवणे याने जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले असता खबर देणार डॉ. निरंजन देशमुख यांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पोलीस नाईक अतुल पाटील करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button