जळगाव ;- गुटख्याची वाहतूक करणारे वाहन पकडल्यानंतरही कारवाई न करता से सोडून दिल्याच्या प्रकार 群 ऑक्टोबरच्या रात्री पहर पोलिसांच्या हद्दीत घडला होता गायकरणी पहूरचे पोलिस उपनिरीक्षक अमोल गजे व डॉ किरण शिंपी हेडकॉन यांना बुधवारी निलंबित करण्यात आले. तसे अधीक्षक आ एम. राजकुमार यांनी काढले असून, पोलिस उपअधीक्षक संदीप गावि
चौकशी करीत आहेत. पहूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुटख्याची वाहतूक सुरू असल्या माहिती पोलिस उपनिरीक्षक अमो गर्जे व अमोल शिंपी यांना मिळा होती. १६ ऑक्टोबरच्या रात्री त्यां एक वाहन पकडले; परंतु वाहनावर कारवाई न करता ते सो देण्यात आले. हा प्रकार लक्षात आल्यावर तसा अहवाल पहुर पोलिस ठाण्याकडून पोलिस
अधीक्षकांकडे पाठवला आहे